करमाळा वडशिवने तलावाचे पाणी भरल्यामुळे पाणी पूजन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी कार्यक्रम संपन्न

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता करमाळा प्रतिनिधी प्रमिला जाधव
वडशिवने तलाव निसर्गाच्या कृपेमुळे भरले लोकप्रतिनिधी यांनी कृपा दाखवली परंतु निसर्गाने वर्षाने तलाव भरून सांडवा वाहिलेला आहे या तलावातील पाणी पूजन वडशिवणे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत
सदस्य प्रसाद (काका) पाठक समाजिक कार्यकर्ते विठ्ठल बाबर सोमनाथ मगर नामदेव जगदाळे माजी उपसरपंच रवींद्र पोकळे आप्पा अंधारे निळू लोंढे भुजुंग तोरस्कर श्रीमंत कावडे नाना साळुंखे हनुमंत जगदाळे योगेश वनवे समीर मणेरी सुखदेव सावंत युवा उधोजक समीर (दादा) जगदाळे
आधी जण उपस्थित होते वड शिवणे तलाव बऱ्याच दिवसातून भरल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद साजरा केला जात आहे पेढे साखर फटाके फोडून पाणी पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला बऱ्याच दिवसाची मागणी होती की दहेगाव उपसा सिंचन च्या पाण्याने वडशिवने तलाव भरण्यात यावा परंतु
लोकप्रतिनिधींच्या उदासीनपणामुळे वडशिवने तलावामध्ये दहेगाव चे पाणी आलेच नाही निसर्गाच्या कृपेमुळे वडशिवणे तलाव भरून सांडवा वाहत आहे





