जिल्हा

त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शक्तीची कार्यवाही का होणार नाही?

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★प्राप्त माहितीनुसार काही न्युज चँनल//नेटवर्क चे मुख्य संपादक तर काही वरिष्ठ पत्रकार काही माहिती घेण्यासाठी कोणत्याही कार्यालयात गेले असता आँन डीव्टीवर बसलेले कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून सुचना देत नाही की अमुक व्यक्ती आपल्याला भेटायला आला अशा वेळेस तो पत्रकार निराश होऊन त्या कार्यलयातुन घरी परत जातो त्याही व्यक्तीला काही महत्त्वाचे कामे असतात आणि फोन केल्यावर रिप्लाय सुध्दा मिळत नाही. बातम्या तर मिळत नाहिच!

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★अशी मागणी मत्रालयात करते की अशा बेजवाबदार अधिकाऱ्यावर खुप शक्तीची कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून पत्रकारांना त्रास होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button