राज्य
भराडी येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जंगी सत्कार


भराडी प्रतिनिधी पठान इम्रान पोलीस की आवाज न्यूज कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल प्रथमच भराडी येथे साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित भराडी गावचे नागरिक जिनिंग प्रेसिंग सिल्लोड चेअरमन अनिस पठाण काका पाटील राकडे पोलीस पाटील उपसरपंच गजानन महाजन चेअरमन मिया भाई ओम महाजन आसिफ पठाण विजय सिंघवी मयूर अग्रवाल सदस्य शेख आरिफ सय्यद मोविदिन गजू धारकर दत्तू भाऊ सोनवणे दीपक महाजन प्रकाश महाजन वासिम आझाद सचिन पाटील चाहते सोनवणे समाजसेवक पठाण इमरान उर्फ पप्पू यावेळेस काशिनाथ शिंदे यांचे वाढदिवसाच्या साहेबांनी शुभेच्छा दिल्या तसेच भराडी गावाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते




