जिल्हा

अतिवृष्टी मुळे आष्टी येथील गंगाधर गाते यांचे घर पडले

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-प्राप्त माहितीनुसार तुमसर तालुका आष्टी गावातील गोवारी समाजाचे गंगाधर गाते यांचे घर पडल्याने त्यांना रहण्याकरिता घराची आवश्यकता आहे, त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सरकारपुढे मागणी केली की पडलेल्या घराचा मोबदला त्यांना आर्थिक सहाय्य रुपाने मिळावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button