ग्रामपंचायत भडंगा येथे नवनियुक्त तंटामुक्ती समिती जाहीर



गावातील नागरिकांनी केले स्वागत
गोरेगांव -: ग्राम पंचायत भडंगा येथे नुकतेच तंटामुक्ती चे चूनाव संपूर्ण गावा समोर झाले होते आणि या तंटामुक्तीचे निवडणुकीत गावातील ग्राम पंचायत पदाधिकारी तसेच संपूर्ण नागरिकांच्या समक्ष निवडणूक करण्यात आली होती…
या निवडणुकी मध्ये तंटामुक्ती समिती चे नवनियुक्त गठण करण्यात आले.आणि ज्या प्रकारे गावातील लहान मोठे वाद विवाद , घरेलु भांडण, अश्या प्रकारे अनेक प्रकारचे समस्येचा निवारण करण्यासाठी तंटामुक्ती समिती चे गठण करण्यात येते…
यामध्ये गावातील नागरिकांनाच गाव पातळीवर जिम्मेदार व्यक्तींना निवडून देण्यात येते…
या निवडणुकीत गावातील ग्राम रहिवासी निवडूण दिलेल्या व्यक्तींची नावे तंटा मुक्ती अध्यक्ष राजकुमार राऊत, सीमा नंदेस्वर निमंगक, देवेंद्र दमाहे सदस्य तंटा.,
शारदा उईके सरपंच ग्रा. भडंगा, उमाकांत मोटघरे उपसरपंच, तंटा. सदस्य लीलावती सोणवाने सदस्य,सुस्मा खोब्रागडे सदस्य, विलासाकुमार बडोले सदस्य तंटा, सदस्य तंटा. शामराव नंदेश्वर , बबिता टेंभुर्णीकर सदस्य तंटा., कटरे सर, संगीता घारपिंडे, ठनिराम बावनकर, चिंतामण राऊत सदस्य तंटा. , रुपलाल पटले तंटा सदस्य
पवन मानकर सदस्य तंटा., सुरेश भोयर सदस्य तंटा., सुरेश भोयर सदस्य तंटा.,
डोंगरे सर पोलीस स्टेशन गोरेगांव, धमगाये मैडम तलाठी, के. बागडे मैडम ग्राम सेवक भडंगा समस्त गावातील नागरिकांनी उपस्थित राहून स्वागत केले




