जिल्हा
बँक ऑफ इंडिया चा 117वा वर्धापन दिन कोर्टी शाखेमध्ये उत्साहात साजरा



करमाळा सावडी प्रतिनिधी, प्रमिला जाधव
बँक मॅनेजर राहुल तळेकर, साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडिया कार्यक्रम घेण्यात आला कोर्टी कोर्टी शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री.भरतरीनाथ अभंग , नीलकंठ अभंग , सागर शेटे , पत्रकार प्रमिला जाधव या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होते या सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा
तसेच बँक मॅनेजर राहुल तळेकर यांचा फेटा शाल श्रीफळ देऊन भरतरीनाथ अभंग यांनी विशेष सन्मान केला व
बँक ऑफ इंडिया चा 117 वा वर्धापन दिन केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जाधव .राहुल तळेकर (बँक मॅनेजर) यांनी आभार व्यक्त केले





