जिल्हा

पंचायत समिती मोहाडी येथे आढावा बैठक

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* दिनांक 30 अगस्त 2022 ला पंचायत समिती मोहाड़ी येथे मा. आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मंध्ये सभापती रितेश वासनिक पं. स. मोहाड़ी यांच्या दालनात जनतेच्या समस्या विषयी बैठक घेण्यात आली. त्यावेळी आमदार साहेब यांनी जनतेच्या विविध समस्या जाणून घेतले, मोहगांव देवी येथील ग्रामवासी तर्फे ग्रामसेविका मंजूषा शहारे यांना मोहगांव देवी येथेच ठेवावे असे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र तसेच सभापती, गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन कळविण्यात आले.त्यावेळी श्री. नरेशभाऊ ईश्वरकर जिल्हा परिषद सदस्य,तसेच देवेंद्र लेंडे, उमेद लेंडे,अनिलजी काळे, ग्यानीराम साखरवाड़े, समस्त मोहगांव देवी येथील ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामवासी व पत्रकार राजूभाऊ बांते, सिराज शेख, अफरोज शेख, यशवंत थोटे, व इतर बंधु उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button