जिल्हा
सैराट धावनाऱ्या गाड्यावर मुलांची हिरोगीरी बंद करा व मुलींच्या स्वरक्षणास पेट्रोलिंग गाड्या फिरवा-कल्याणी भुरे




*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता* भाजपा महिला आघाड़ी कडून तुमसर येथील थानेदार आदरणीय श्री नितीनजी चिंचोळकर साहेब यांना निवेदन देण्यात आले…. निवेदन देऊन खालील विविध विषया़वर चर्चा केली
1)अतीसंवेदनशील जागेत तसेच बस स्टाप तसेच तुमसर येथील रेल्वे टाऊन येथे पेट्रोलींग गाडी तुमसर पोलीस स्टेशनद्वारे फिरविण्यात यावी …
2) शालेय मुलींना काही वाह्याद क्ष मुले शाळेच्या वेळात त्रास देतात त्या करीता शाळा सुरु होण्याची वेळ तसेच शाळा सुटण्याच्या वेळात गाडी फिरवावी …
3) सुसाट गाड्या चालविणारे मुलांच्या गाड्या जप्त कराव्यात त्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलावुन आई वडिलांना बोलावुन चपराक द्यावीत…अशी भाजपा महिला आघाडी तुमसर द्वारा तुमसर पोलीस स्टेशनला देण्यात आले.



