जिल्हा
पाथरी गावात वाघाचे दर्शन…

गाववासियांना सावध राहण्याचे आव्हान…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पाथरी गावात बावनथडी किनाऱ्यावर शेत शिवारात वाघाचे वास्तव्य असल्याचे नागरिकांना माहिती मिळाली.

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. रहांगडाले यांनी वनकर्मचाऱ्यासोबत मौका चौकशी करुन पाहणी केली आणि उपस्थित असलेल्या गावकरी व शेतकरी यांना सावध राहण्याचे आवाहन केले.

आणी, रात्री च्या वेळी शेतामध्ये ईलेक्ट्रीक ताराचा करंट लावु नये असी नागरिकांना सुचना देण्यात आली.शेतामध्ये असलेल्या विहीरीला कटारे लावण्यासाठी शेतकऱ्यांना सुचना देण्यात आली.



