देश
गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये नवीन कायदे विषेयक माहिती कार्यक्रम…
भंडारा जिल्हा:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन येथे अमलात येणारे भारतीय न्याय संहिता २०२३,भारतीय साक्ष अधिनियम २०२३ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ ह्या नवीन कायदे विषयक माहिती
गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद गिरी साहेब यांनी दिली.

माहिती देताना सांगितले की हे नवीन कायदे १जुलै २०२४ पासून लागू होणार आहेत.
जुन्या कलमात बदल झाला असून अधिक नवीन कायदे कठोर झालेले आहेत.




