जिल्हा

नाकाडोंगरी ते आष्टी रस्त्याची स्थिती दयनीय…

भंडारा जिल्हा:-नाकाडोंगरी च्या मुख्य चौकातून आष्टी ला जाणारा रस्ता खुप दयनीय अवस्थेत आहे. ह्या रस्त्यावरून लोभी ला जाणाऱ्या बस, गाड्या, ट्रक, येणारे शाळेकरी मुले व नागरिक ये-जा करतात. हा रस्ता अतिशय खड्डामय झालेला असून पावसाळा सुरु झालेला खड्या मध्ये पाणी साचुन राहत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकासोबत दुर्घटना होऊ शकते? कित्येक दिवसापूर्वी रस्ता बांधकामाचा भुमिपुजन झालेला असून फक्त रिकामा फलक शो-पिस म्हणून लावलेला आहे.

बातमी प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जनतेचा परेशानी लक्षात घेऊन ताल्काळ कामाला सुरुवात करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button