Uncategorizedक्राइम
मॅग्नीज चोरांना ना खनिज विभागाची ,ना -पोलीस विभागाची, ना वनविभागाची भिती

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला व डोंगरी बुजुर्ग- ह्या जगप्रसिद्ध खानी असुन चिखला व डोंगरी बुजुर्ग- परिसरात जंगल परिसर व जंगल व्याप्त परिसर असुन त्या ठिकाणी मॅग्नीज चे दगळ दहा-पंधरा महिला, मुले, पुरुष यांची टोळी एका ठेकेदारामार्फत जमा करुन ते कमी दराने कच्चा माल प्रक्रिया करण्यासाठी प्लांट मध्ये नेले जातात. असे अनेक प्लांट चे कारखाने सुंदरटोला ते मॉईल ऑफिस रस्ता तर सुंदरटोला ते येदरबुची तर काही राजापूर, पाथरी येथे अनेक प्रोसेसिंग प्लांट उभारले आहेत. जर प्रोसेसिंग प्लांट चे मालका सोबत चर्चा केली तर ते दादागिरी वर येतात. अशा प्लांट व चोरी करवणाऱ्या ठेकेदारांना पोलीस पकडेल काय❓
मग हा मॅग्नीज चोरी चा धंदा केव्हा बंद होणार? जंगल परिसरात मॅग्नीज चोरी करण्यासाठी कसे शिरकाव करतात ❓ असे अनेक प्रश्न जाणकार नागरिकांना होत आहे.
