जिल्हा
अभियंता कार्यालय पंचायत समिती तुमसर केव्हा कार्यवाही करणार❓कंट्राकदार व अधिकारी यांची साठगाठ असल्याची चर्चा.
तुमसर वार्ता:-तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पवनारखारी ग्रामपंचायत मधिल गणेशपुर गावात दोन महिन्यापुर्वी बनलेला सिमेंट रस्ता बांधकामात अतिशय गैरप्रकार झालेला दिसून येत आहे.

निष्कृष्ठ दर्जाचे काम असल्याने रस्ता दररोज फुटत आहे, जागोजागी भेगा पडलेल्या आहेत मग शासनाचा हा विकासासाठी आलेला फंड व्यर्थ जाणार काय ❓काही अर्थ व्यवहार तर झाला असावा ❓असे अनेक प्रश्न जाणकार नागरिक करत आहेत !
जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समिती स्तरावरील बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यवाही करतील काय❓असे गाव परिसरातील नागरिक करीत आहेत.
>कट्रांकदार का मोठी छाती फुगवुन चालतोय? अशा कट्रांकदाराला काम कसे मिळतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मग अशा परिस्थितीत कंट्राकदारावर कोणती कार्यवाही होणार ?






