भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन चे ठानेदार विवेक सोनवणे यांनी आंधळगाव पोलीस स्टेशन परिसरात कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोरपणे पालन करित आहेत. वाहतूक नियंत्रण व अपघाताला आळा घालण्यासाठी जागोजागी रस्ता वर होर्डीग लाऊन जनजागृती केली.