राज्य
सहाय्यक वाहतूक अधिक्षक पदी तुमसर आगारात रचना मस्करे यांची नियुक्ती…
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
सुचना:-पोलीस कि आवाज न्युज आपल्याला नवनवीन बातम्या पाहण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन बातमी संकलन करुन प्रकाशित करण्याचा प्रयत्न करीत असतो मग लिंक (policekiaawaj.com) वर क्लिक करून सविस्तर बातमी वाचून इतरांना सुध्दा शेअर करावी….धन्यवाद…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारात सौ. रचना मस्करे ह्या सहाय्यक वाहतूक अधिक्षक पदी रुजु झाल्या.


त्या पुर्वी मस्करे मॅडम ह्या तुमसर, भंडारा, तिरोडा आणि पवनीतल्या आगारामध्ये विविध पदावर कार्यरत होत्या.
त्या तुमसर आगारात रुजु होताच
पोलीस कि आवाज न्युज मिडिया ला माहिती देतांना सांगितले की वाहतूक प्रवाशांची समस्या लक्षात घेता प्रवाशांना प्रवासात त्रास झाल्यास बस फेऱ्या वाढवण्यासाठी वरिष्ठांना बसेस ची मागणी करु असे सांगितले.




