राज्य

दिलखुलास’ या कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1,”transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाची पुर्वतयारी कशा पद्धतीने सुरु आहे ‘याविषयी ‘ दिलखुलास कार्यक्रमातून भंडारा जिल्हयाचे पोलिस अधिक्षक श्री. मताणी यांनी माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button