राज्य
तुमसर पोलीस स्टेशन चे नवे ठाणेदार नरेन्द्र हिवरे पदस्थ…
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक म्हणून नरेन्द्र हिवरे हे रुजु झालेले आहेत. त्यापुर्वी पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांची पवनी पोलीस स्टेशनला बदली झाल्याने ह्या ठिकाणी ठाणेदार नरेन्द्र हिवरे यांनी पदभार सांभाळले आहे. ठाणेदार हिवरे नागपूर येथे विविध पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तुमसर शहरातील वाढलेली गुन्हेगारी व अवैध़ंद्यावर आळा घालुन स्थानिक जनतेला सुरक्षा प्रदान करण्याची विशेष जवाबदारी नवनियुक्त ठाणेदार नरेन्द्र हिवरे यांच्या वर आहे.




