तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी चा आयोजन
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणरा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता-तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग गावात तालुका स्तरावर पशुपक्षी प्रदर्शनी मेळाव्याचे भव्य आयोजन पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती तुमसर मार्फत ४मार्च २०२४ला आयोजित करण्यात आले. त्यामध्ये गाई, म्हशी, बैलजोडी, शेळीगट, कोंबडी यांच्यावर उत्कृष्ट पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजुभाऊ कारेमोरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे जि. प. अध्यक्ष विशेष निमंत्रित संदिप ताले, रमेश पारधी, राजेश शेलोकर, नंदुभाऊ रहांगडाले (सभापती), प्रमुख पाहुणे समीर कुर्तकोटी (मुख्य कार्यकारी अधिकारी), कमलाकर रणदिवे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त भंडारा डॉ. यीसुदेव वंजारी, डॉ. जगन्नाथ देशट्टीवार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प. भंडारा तसेच सर्व जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य (डोंगरी बुजुर्ग) उपस्थित राहणार आहेत.




