धारदार शस्त्राने महिला व मुलीवर प्राणघातक हल्ला
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील दुर्गानगर येथे आरोपी विश्वास चन्द्रीकारापुरे राह. कुंभारे नगर तुमसर यांनी पंचेचाळीस वर्षीय महिला आणि मुलगी आपल्या स्वतःच्या घरात बसली असतांना आरोपी विश्वास ने त्यांच्या घरात आतमध्ये जाऊन धारदार शस्त्राने आईच्या मानेवर व अल्पवयीन मुलीच्या पायावर धारधार शस्त्राने वार केला. त्यादरम्यान घाबरून मुलिने व तिच्या आईने घराबाहेर पळ काढून आरडाओरड केली व कसंतरी बाजुच्या घरी जाऊन जिव वाचविण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्याने आजुबाजूचे नागरिक एकत्र जमा झाले. आरोपी विश्वास हा प्राणघातक हल्ला करून घटनास्थळुन पसार झाला.
पसार होताच काही कालांतराने विश्वास ला शनिवार ला तुमसर पोलीसांनी पकडले तो सध्या ४तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे.
जखमी महिला व तिची मुलगी हिला सामान्य रुग्णालयात दाखल केले. जखमी महिला वर उपचार सुरू आहे तर मुलीला सुट्टी देण्यात आली.
अशी माहिती आहे की आरोपी दुचाकीने महिलांच्या घरी येऊन प्राणघातक हल्ला केला.

सदर घटनेची माहिती मिळताच



