जिल्हा
विधी सेवा समिती द्वारा कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन.
लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील नागरिंकापर्यत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत

तुमसर विधी सेवा समिती
तुमसर कडून मातोश्री विद्यालय तुमसर येथे दिनांक २७/०२/२०२४ ला मराठी भाषा दिवस निमित्ताने तसेच पोस्को ह्या विषयावर कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी वंदना दुबे मॅडम यांनी पोस्को विषयावर माहिती दिली. त्यावेळी

अश्लेशा कुंभलकर , मनीषा बावनकर विधी स्वयंसेवक
व शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.




