जिल्हा
प्रफुलभाई पटेल यांच्या निधितुन रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा

पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात वार्ड नं. १ मध्ये जितेंद्र सोनवाने यांच्या घरापासून ते विश्राम गृहाच्या आवारापर्यंत सिमेंट रस्त्या मा. प्रफुल्ल प्रफुलभाई पटेल राज्यसभा सदस्य यांच्या निधितुन रस्ता बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले.
ह्या भुमिपुजन कार्यक्रमाला सरपंच सुमित गौपाले, डॉ. सचिन बावनकर, देवेन्द्र मानकर ग्रा. प. सदस्य, कपिल जैन, शालीक गौपाले, राजेश ऊके (पत्रकार), निरु मस्की,ग्रा.प.कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित होते.




