Month: July 2022
-
शेतकऱ्यांनो! विमा काढा अन् नुकसान टाळा
नोंदणीसाठी ३१ जुलै शेवटची तारीखपोलीस कि आवाज न्युज नेटवर्कगोंदिया – सध्याच्या पावसाची आणि हवामानाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी त्वरीत पीक विमा काढून भविष्यात होणारे नुकसान…
Read More » -
पोलीस की आवाज न्यूज
लाखोटीया भुतडा सी बी एस ई में अक्षरा त्रिपाठी को92%लाखोटीया भुतडा सी बी एस ई का परीक्षाफल 100% शतप्रतिशत संवाददाता-कोंढाली-सीबीएसई बोर्ड द्वारा आज कक्षा 10वीं के परिणाम की घोषणा कर…
Read More » -
मध्यप्रदेश की खबरें पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क रामकुमार पांडे धरि नं 02के सरपंच निर्वाचीत
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क/ प्रतिनीधी-/संवादाता-ब्योव्हारीमध्यप्रदेश के आदिवासी बाहूल जिला शहडोल के ब्योव्हारी तहसील की ग्रामपंचायत धरी नं दो के…
Read More » -
आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा ‘
जिल्हा प्रशासनामार्फत चित्रफित जारी
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्कपोलीस कि आवाज न्युज नेटवर्कनागपुर प्रतिनिधि -:13 ते 15 ऑगस्ट या काळात जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा यासाठी जिल्हा…
Read More » -
आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा ‘ जिल्हा प्रशासनामार्फत चित्रफित जारी पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क नागपुर प्रतिनिधि -: 13 ते 15 ऑगस्ट या काळात जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने कार्यरत असून या संदर्भातील जिल्हा प्रशासनाची अधिकृत चित्रफीत समाज माध्यमांवरून आज जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या गटविकास अधिकारी नागपूर यांच्या सौजन्याने, जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारात निर्माण करण्यात आलेल्या या चित्रफितीचे अनावरण जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. ही चित्रफीत विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आली असून संपूर्ण विभागात चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. अशी आहे ध्वज संहिता चित्रफितीमध्ये ध्वज संहिता अधोरेखित करण्यात आली आहे. ध्वजसंहितेनुसारआपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा, सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवन 3:2 या प्रमाणात ठेवावी. ध्वज फडकवितांना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्ता वेळी रोज उतरावा. घरी लावलेल्या झेंड्याबाबतही हे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.राष्ट्रध्वज लावताना,इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुलं किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा. ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्यावर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडणीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे येणार ध्वजाचा रुमाल, उशी कींवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या घराघरात हा ध्वज लावायचा आहे. त्यामुळे ही ध्वज संहिता पाळण्यात यावी,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Read More » -
जिल्हास्तरावरील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत तारखेत बदल-कु.आशा मेश्राम(जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा)
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्रिडा वार्ता* पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला कु.आशा मेश्राम(जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा)प्रेस विज्ञती दिली…
Read More » -
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ महाराष्ट्र बैंक कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे ग्राहकांस मनस्ताप
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* बँक मैनेजर व कॅशियर वर कार्यवाहिची ग्राहकाने केली मागणी संजीव भांबोरेभंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तुमसर येथील…
Read More » -
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत अटल भूजल योजनेच्या कलापथक कार्यक्रमाचे सादरीकरणकलापथकाचे माध्यमातून पाणी वाचवा अभीयान ची माहितीपोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ताहर- कोंढाळी :-वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा…
Read More » -
समचार: प्रेस विज्ञप्ति। नावाड़ीह अंचल परिषद,भारतीय कम्युनिस्ट पार्टी की बैठक संपन्न।(संवाददाता,गणेश प्रसाद महतो ,झारखंड राज्य) ————————‐—————- दिनांक 16 जुलाई 2022 को कैलाश स्मारक उच्च विद्यालय प्रांगण मे भारतीय कम्युनिस्ट पार्टी ,नावाड़ीह अंचल परिषद की बैठक का0 अनंत लाल महतो ,पुर्व मुखिया की अध्यक्षता मे संपन्न हुई, जिसमें यह फैसला लिया गया :– 1) नावाड़ीह अंचल परिषद ,भा0क0पा0 का अंचल सम्मेलन दिनांक 30-31 जुलाई 2022 को नारायण पुर ( नावाडीह प्रखंड) मे होगा। 2) दिनांक 19 जुलाई 2022 को बोकारो समाहरणालय के समक्ष अग्निपथ योजना के खिलाफ एक दिवसीय धरना कार्यक्रम भा0क0पा0 जिला कमिटी की ओर से दिया जायेगा। इस धरने के इस कार्यक्रम मे मुद्दा-जमीन जो भूमि बैंक मे चला गया है,उसकी वापसी और गैर मजरुआ बन्दोबस्तीजमीन का राजस्व वसूली चालू करने, बालू ,सीमेंट पर लगी रोक हटाने,महंगाई, भ्रष्टाचार, के खिलाफ ,गैस-पेट्रोल की कीमतों मे अप्रत्याशित मूल्य वृद्धि के जैसे अनेकों जन विरोधी नीतियों के खिलाफ ,धरना कार्यक्रम आहुत है। बतौर पर्यवेक्षक राज्य परिषद सदस्य का0गणेश प्रसाद महतो ने कहा कि जब शासक अपनी सफलता की बात न कर दूसरों मे दोष दूढने लगे तब समझ लेना चाहिए कि अपनी विफलताओं को छीपाने की कोशिश हो रही है।यही काम केंद्र की सरकार कर रही है।जन विरोधी कार्य कर रही है।अग्नि पथ ,स्थायी नौकरियों को खत्म कर एक निजी व्यवस्था ला रही है जिसमे युवाओं का भविष्य सुरक्षित नही है। अंचल मंत्री का0 नुनुचंद महतो ने अपना कार्य रिपोर्ट पेश किया जिस पर साथियों ने बहस किया। मौके पर का0 जानकी महतो, का0 हनीफ़,का0 अमरू महतो, कार्तीक महतो, रामचंद्र यादव, का0 पोखन महतो,का0 चमन महतो,मुकेश कु0 महतो,का0 जानकी महतो( पेक),का लखन महतो,का0 सोनाराम प्रजापति एवं युवा नेता मनोज कुमार मह्तोएव्ं अन्य उपस्थित थे।
Read More » -
पंढरपूर येथील गुरुकृपा दुध डेअरी वर कारवाई करा -याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* पंठरपुर-येथील गुरुकृपा दूध डेअरी वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाई नितीन काळे यांनी प्रांताधिकारी…
Read More »