Uncategorized

जिल्हास्तरावरील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत तारखेत बदल-कु.आशा मेश्राम(जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा)

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्रिडा वार्ता* पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला कु.आशा मेश्राम(जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा)प्रेस विज्ञती दिली की जिल्हा स्तरावर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा दि.19ते 21जुलै या कालावधी त घेण्याचे जे निश्चित झाले होते परंतु पावसाचा अंदाज बघता ती स्पर्धा पुढे ढकलण्यात येत असुन सदर स्पर्धा26ते 28जुलै2022ला घेण्याचे निश्चित झाले आहे. सदर बदलत्या तारीखीची दखल फुटबॉल खेळाडूंनी घ्यावी असी सुचना जिल्हा क्रीडा अधिकारी कु.आशा मेश्राम यांनी प्रेस विज्ञती जाहीर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button