देश
रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव निमित्त नाकाडोंगरी येथे कार्यक्रम
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता-भारत देशातील अयोध्या येथे भगवान रामचंद्र यांच्या मंदिराचे भव्य निर्माण होऊन २२ जनवरी २०२४ ला रामलला प्राणप्रतिष्ठा होत. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा करीत आहेत त्यानिमित्ताने नाकाडोंगरी गावात समस्त ग्रामवासियांकडुन हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात येत आहे.

या कार्यक्रमात सकाळी गावात कलस यात्रा, प्रभात फेरी तसेच महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

ह्या कार्यक्रमात नाकाडोंगरी गावातील समस्त ग्रामवासियांच्या सहकार्याने पार पडणार आहे.



