देश
डिजिटल मिडिया प्लेटफार्म ला जाहिराती करिता राज्य शासनाच्या मार्गदर्शन सुचनेचा प्राथमिक मसुदा तैय्यार

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
मुंबई वार्ता -राज्य शासनाच्या विविध विभागाच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय -धोरणे इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येतात.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत डिजिटल मिडिया माध्यमातून जाहिरात मार्गदर्शन सुचनेचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला आहे.
अशा महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शन सुचना
www.maharashtra.gov.in
ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.जेनेकरुन डिजिटल मिडिया ला राज्य शासन प्राधान्य देण्याच्या बेतात आहे.



