क्राइम
रस्त्यावर उभा असलेल्याआटो चालकावर गुन्हा दाखल…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात तिन चाकी आटो MH-36AB.0090 ह्या वाहणाचा चालक भोलेनाथ मानवटकर राह.कुभांरे नगर तुमसर ह्या आटोचालकाने रस्त्याच्या मधोमध आटो उभी केली असता येणाऱ्या -जाणाऱ्या लोकांना रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा उभ्या स्थितीत उभ्या केलेल्या आटो चालकावर फिर्यादी पोलीस नाईक राकेश पटले यांच्या लेखी तक्रारीवरून अप.क्र. ६१०/२३कलम २८३ भा.द.वि.अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास राकेश पटले पोलीस नाईक करत आहेत.



