क्राइम
पाण्यात बुडून एका व्यक्ती ची मृत्यू…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:-गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गोबरवाही हनुमान मंदिर चे विहिरीत गौतम उर्फ मुन्ना परसराम रामटेके राह.सुंटरटोला हा व्यक्ती गोबरवाही गावाच्या हनुमान मंदिराच्या विहिरीत मृत्य अवस्थेत तरंगत होता.मृत्य व्यक्ती दारु सवईचा असुन त्याचे मागे -पुढे कोणी नसल्याचे आढळून आले.
फिर्यादी हिरालाल भिकाजी यांच्या तोंडी तक्रारीवरून मर्ग गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पोलीस हवालदार गौरिशंकर कडव करित आहेत.



