जिल्हा

सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा:-मिटेवानी ते तुमसर डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम नित्कृष्ट दर्ज्याचे व नाकाडोंगरी ते देवनारा रस्ता दुरुस्ती च्या नावावर लिपापोती…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

भंडारा जिल्हा वार्ता:-सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या नाकाडोंगरी ते देवनारा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात वरच्या वर लिपापोती करुन ठेकेदारी पद्धतीने करुन अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या रुपयांचा दुरुपयोग करुन लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
हिच परिस्थिती तुमसर ते मिटेवानी हाईवे रस्त्याच्या होणाऱ्या डांबरीकरण कोटेड कामा वर सुद्धा सुरू आहे.


ह्याकडे शासनाने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button