क्राइम

भंडारा जिल्ह्यातील प्रकरण – तुमसर शहरातील व्यापारी न ईम खान ची गोळ्या झाडून हत्या!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

भंडारा जिल्हा वार्ता -तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे क्रॉसिंग जवळ तुमसर शहरातील रहिवासी न ईम खान यांची दिनदहाळे बंदुकिची गोळी व धारदार शस्त्राने त्यांची करण्यात आली.


सविस्तर वृत्त असे की मृतक न ईम खान हा आपल्या सोबत्यासोबत चारचाकी वाहनाने घरी परत जात असताना गोबरवाहीच्या रेल्वे क्रॉसिंग जवळ हमलावाराने पाठलाग करत गोळीबार करून धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेच्या पुर्वी मान.लोहित , पोलीस अधीक्षक भंडारा गोबरवाही दौऱ्यावर होते.


घटनेची माहिती मिळताच *मान.लोहित मतानी , पोलीस अधीक्षक भंडारा व *गोबरवाही पोलीस स्टेशन* चे ठाणेदार नितीन मदनकर व त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचुन घटनेची चौकशी करून आरोपिंना अवघ्या एका तासात अटक करण्यात आली व त्यांच्याकडून धारधार शस्त्र व बंदुक पोलीसांनी ताब्यात घेतले.
पुढील तपास गोबरवाही पोलीस करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button