क्राइम
तुमसर तालुक्यातील गोबरवाही गोबरवाही रेल्वे क्रॉसिंग जवळ गोलीबाराने एकाचा मृत्यू
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे क्रॉसिंग जवळ मोटर सायकल वर अज्ञात युवकाने न ईम शेख यांच्या वर गोळी झाडुन हत्या करण्यात आली.

न ईम शेख हे आपल्या कारने जात असताना रस्त्यावर कार थांबवुन न ईम शेख वर गोळीबार करून त्याची हत्या केली.ही घटना जुन्या वादावरून झाली असल्याचे चर्चेत आहे.




