क्राइम
भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:-अशा प्रकारचा व्यवहार कोणत्याही अधिकाऱ्यांपासुन संपादकासोबत होणे म्हणजे लोकशाही समुळ नष्ट होने होय -राजेश ऊके, बातमी संपादक


संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत जेमतेम नविन आलेले प्रख्यात ठाणेदार यांच्या आशिर्वादाने तुमसर तालुक्यात अवैध धंद्याना पालवे फुटत आहेत.

मान.लोहित मतानी (पोलीस अधीक्षक भंडारा)व मान.ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक भंडारा) हे भंडारा जिल्ह्यात अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करित आहेत परंतु अशा प्रकारचे अवैध धंदे तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येने ह्याश्यास्पद बाब आहे.
तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध धंदे पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क टीम ला माहिती मिळाली, टीम ने गावागावात जाऊन माहिती मिळवली.

पोलीस स्टेशन अंतर्गत सट्टा,मोहफुल दारु, जुगार,अवैध रेती वाहतूक ,अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहेत.
ठाणेदार यांच्या म्हणण्यानुसार ते सहा जिल्हे फिरुन आल्याने त्यांना सर्व माहिती व ह्याबाबत चांगला अनुभव असल्याचे पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला सांगितले.
जर असे आरोप पत्रकार//संपादकावर लागले तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा गिणला जाईल आणि लोकशाही समुळ नष्ट होण्याच्या मार्गावर जाणार!
> तुमसर पोलीस स्टेशन मधिल पोलीस निरीक्षक चे ” रायटर “

आता नविनच प्रकार समोर आला बातमी प्रकाशित केली म्हणून १,००० रुपये मासिक मांगतोय व न दिल्यास बातमी प्रकाशित करत आहे संपादक “राजेश ऊके ” असा खोटा आरोप ठाणेदार करत आहेत.आणी फसवणूक करण्याच्या बेतात आहेत.
> त्यांचे सहलेखनिक यांनी “पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”चे कानुनी सलाहगार (वकील )यांना सुध्दा फोन केला होता.हा सर्व खेळ त्यांचे लेखनिक करत आहेत.अशी माहिती गोपनीय सुत्रांकडून मिळत आहे.
तुमसर ठाणेदार व लेखनिक हे आणि काही पोलीस कर्मचारी राजेश ऊके यांची फसवणूक करण्याच्या बेतात आहेत परंतु न्यायालयात यांची साक्ष लागणार नाही कारण ते ठाणेदार यांच्या म्हणण्यानुसार काम करतात आणी ते सर्व एकाच विभागाचे आहेतअशी बाजु सलाहगार वकील (पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क) मांडणार!

एस.पी.लोहित मतांनी साहेब यांना पत्रकारांचा शिष्टमंडळ भेटुन निवेदन दिले.
पुढे ह्या अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी ठाणेदार कोणती कार्यवाही करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
✓पुढील अंकात आणखी नवीन सविस्तर बातमी पहावयास मिळणार!



