जिल्हा

कोतवाल, पोलीस पाटील बोगस भरती संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश….

आज दि.२३में ला मा. जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन(AISF) चे शिष्टमंडळ मागे दिलेल्या निवेदनाच्या अनुशंगाने भेट घेतली व चर्चा केली. मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी कोतवाल व पोलीस पाटील भरतीतील अन्यायग्रस्त परीक्षार्थींचे म्हणणे ऐकून घेतले व उद्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तुमसर येथे आक्षेप नोंदवणाऱ्या सर्व परीक्षार्थींची सुनावणी(Hearing) घेण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

तरी अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी या आदेशाची दखल घेवून उद्या सकाळी १० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय,तुमसर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन ए. आय.एस.एफ. चे राज्य सचीव कॉम्रेड वैभव चोपकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button