अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तुमसर पोलीसांची कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
तुमसर वार्ता –
भंडारा जिल्ह्यातील माननिय पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी अवैध धंदे सुरु असलेल्या धंद्यावर लगाम लावण्यासाठी जितोड प्रयत्न करित आहेत परंतु तुमसर तहसील परिसरात अवैधरित्या जनावरांची वाहतूक होतेच!
सविस्तर वृत्त असे की तुमसर पोलीसांनी देव्हाळी राज्य महामार्गाजवळ पाच किलोमीटर दक्षीनेकडे आयसर वाहन क्रं.एमएच 29 टी 1666मध्ये अंदाजे किंमत 4 लाख रुपयांचे वाहनांमध्ये 12नग लाल,पाढंरे गौवंश अंदाजे किंमत 1लाख 20,000 रुपयांचे वाहनांच्या डाल्यात दोराने बांधुन कोंबुन कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करतांनी असा एकूण 5 लाख 20,000रुपयांचा माल आरोपी क्रं.1.राहुल धमंगाये क्रं.वाहक दिलीप धंवगगाये आरोपी क्रं.3.ईजाज खान हे गोंदिया जिल्ह्यातील होते.ह्या तिन्ही आरोपीवर प्रभारी ठाणेदार धंदर साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन तुमसर येथे अप.क्रं.240/2023कलम 11(घ)(ड)(च) प्राणी क्रुरतेने वाढविणे प्रतिबंधक अधिनियम 1960कलम 9महा.प्राणी स्वरंक्षन अधिनि.1976अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास प्रभारी ठाणेदार धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मन्नाडे करित आहेत.




