क्राइम
सार्वजनिक ठिकाणी उभे असलेल्या ट्रॅक्टर वर कारधा पोलीसांची कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा-मिळालेल्या माहितीनुसार ग्राम करचखेडा फाटा १कि.मी. आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रं. MH 36Z6046चे चालक भावेश हजारे राह.करचखेडा येथील रहिवासी असून ट्रॅक्टर सार्वजनिक ठिकाणी रोडवर मधोमध उभा करुन येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनांना व लोकांना अडथडा निर्माण होईल व लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा स्थितीत पोलीस अंमलदार जाधव पोलीस स्टेशन कारधा येथे यांच्या तक्रारीवरून अप.क्रं. १६९/२०२३कलम २८३भा.द.वि.अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास
सहायक पोलीस निरीक्षक माननिय चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धावळे हे करित आहेत.




