देश
“माहितीचा अधिकार अधिनियम “-2005 मध्ये संशोधनाची आवश्वकता!

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
( संपादकीय वार्ता):- माहितीचा अधिकार अधिनियम -2005
कायद्या मध्ये संशोधन करुन अधिक प्रभावशाली बनने अती आवश्यक आहे,जेनेकरुन अर्जदाराला माहिती मिळने सोपे जाईल व पुढील कार्यवाही साठी सोईस्कर होईल.
कलमान्वये फेरबदल करुन भ्रष्टाचाराला आळा बसेल व सामान्य जनतेला न्याय मिळेल.
हि माहिती
माननीयकेंद्रीय कायदामंत्री व मा. मुख्यमंत्री ,मा.उपमुख्यमंत्री आणि सर्वच विभागातील राज्य व केन्द्रिय मंत्रालयातील मंत्री महोदय व मा.सचिव यांना बातमी द्वारे अवगत होने काळाची गरज आहे.
केंद्रीय कायदामंत्री व मा. मुख्यमंत्री ,मा.उपमुख्यमंत्री आणि सर्वच विभागातील राज्य व केन्द्रिय मंत्रालयातील मंत्री महोदय व मा.सचिव यांना बातमी द्वारे अवगत होने काळाची गरज आहे.




