क्राइम
तुमसर पोलिसांच्या तत्परतेने मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी ला कारागृहात रवानगी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार अल्पवहिन मुलीचे अपहरण करुन अतिप्रशंग करण्याचे हेतुने आरोपी सदाशिव रहांगडाले( वय४५)रा डोंगरला याची तुमसर पोलिसांनी आवश्यक अशा सर्व वैद्यकीय चाचण्या साहित्य पुरावे जप्त करुन बयान नोंदवून
जिल्हा सत्र न्यायालयात
हजर करुन
भंडारा कारागृहात
रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी न्यायालयासमोर आपली बाजु मांडुन घटनेशी अवगत करुन दिले. पोलिसांनी आरोपी विरुध्द पोलीस कोठडी ची मागणी केली नसल्याने आरोपी ची कारागृहात रवानगी करण्यात आली.
१८अप्रेल च्या रात्री घडलेल्या अल्प वयिन मुलीच्या अपहरण केलेल्या गुन्ह्याचा तपास अतिशय जलद गतीने राबवुन
कर्तव्यदक्ष मा. ठानेदार निलेश ब्रामने व त्यांचे सहयोगी पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या
तत्परतेने अवघ्या तिन दिवसात जेर बंद केले.



