क्राइम

वाहतुकिला अडथळा घालणाऱ्या पिकप वर वाहतूक नियंत्रण मधिल तुमसर पोलिसांची कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार पिकप गाडी क्रं.mh-35f3589चा चालक रमेश पुडके रा. विनोबा नगर तुमसर गुरुराजमल किराणा दुकान १०.३०पासुन १०.५०पर्यंत गाडी थांबवून ठेवले असल्याने त्या गाडीमुळे रहदारीस अळथडा निर्माण होऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जिविताला धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभा केल्याचे मिळुन आल्याने

पोलीस हवालदार समीत रहांगडाले

याच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन तुमसर येथे २१०/२०२३कलम२८३भा.द.वि. गुन्हा नोंद करण्यात आला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक मा.निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समित रहांगडाले करित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button