क्राइम
तुमसर तालुक्यातील कवलेवाडा फाट्यावर रेतीचा साठा कुणाचा? तुमसर तालुका परिसरात अवैध धंद्याना पंख फुटु लागले!प्रशासन शांत झोपेत

“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”
मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील कवलेवाडा फाट्यावर रेतीची डंपिंग व साठा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे, हि रेती कुणाची? असा प्रश्न परिसरातील जनतेला पडलेला आहे. प्रशासन कोणती नेमकी भुमिका घेतोय?

असे तालुक्यात रेतीचे साठे किती आहेत अशी माहिती कोणत्या विभागाकडे आहे?ही बाब महत्त्वाची आहे.

तसेच तालुक्यात/परिसरात अवैधरित्या रेती रेती बावनथडी नदी

अशा क्रुत्याबद्दल प्रशासन कोणती कार्यवाही करतो?

त्याचप्रमाणें तालुक्यात/परिसरात
सट्टा, मोहफुल दारु मोठ्या प्रमाणात सुरु आहे ह्याकडे सुध्दा स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाची लक्ष आहे काय?
गुंडागर्दी, अत्याचार, अपघात, आत्महत्या,अवैध प्रवासी वाहतूक हे सुध्दा तालुक्यात परिसरात सुरु आहेत.
बातमी प्रकाशित होताच स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करतो ह्याकडे सर्वांचे लक्ष केन्द्रीत आहे.




