जिल्हा

नाकाडोंगरी ते आष्टी-लोभी चौकापर्यंत रस्ता दुरुस्ती च्या नावावर फक्त रस्त्याची लिपापोती तर चौकापासून हनुमान मंदिर पर्यंत रस्त्याचे बांधकाम निम्मे दर्ज्याचे

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी ते आष्टी रस्ता दुरुस्ती लोभी रस्त्यापर्यंत रस्ता दुरुस्ती काम सुरु आहे परंतु रस्ता दुरुस्ती नावावर फक्त लिपापोती होत आहे.

कंट्राकदार काही ठिकाणी च बारीक चुरी टाकून खड्डे बुजवित आहे तर काही ठिकाणी जसेच्या तसे खड्डे आहेत.

आष्टी-लोभी चौकापासून हनुमान मंदिरापर्यंत काम एकदम निन्मे दर्जाचे केले आहे. डांबरीकरणाची जाडी सुद्धा कमी आहे त्यामुळे रस्ता लवकर बेकार स्थितीत होतो त्यामुळे क्लालीटी कंन्ट्रोल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. ह्या कामावर अंदाजपत्रकाचा बोर्ड सुध्दा लागलेला नाही आहे.

वरिष्ठ बांधकाम अधिकाऱ्यांना सांगितले असता ते कुंभकर्णी झोपेत आहे.

आष्टी रोडवरील अरुंद रस्ता व निष्क्रुष्ट दर्जाच्या कामामुळे अपघाताला तो रस्ता आंमत्रण देत आहे.

रस्त्या दुरुस्ती व रस्ता बांधकाम सुरळीत व्हायला पाहिजे अशी मागणी

परिसरातील जनतेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button