देश

मा.खासदार गिरीश बापट यांचे दिर्घ आजाराने निधन

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मुंबई वार्ता

मिळालेल्या माहितीनुसार पुन्याचे खासदार मा.गिरीश महाजन यांच्या दिर्घ आजाराने निधन झाले.

त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक पासुन लोकसभा पर्यंत होता. त्यांनी नगरसेवक,संसद सदस्य,कँबिनेट मंत्री, आमदार,संसदिय समित्यांचे सदस्य अशा विविध पदावर उल्लेखनीय कार्य केले.ते सध्या महाराष्ट्र राज्यातील पुना लोकसभा क्षेत्राचे खासदार होते.

कामगार संघटनेच्या चळवळीतुन राजकारणात आलेले मा.गिरीश बापट हे कुशल संघटक होते.त्यांचा जनसंपर्क त्यांच्या क्षेत्रात खुप व्यापक असल्याने ते राजकारणात पुढे आले.

त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याचा एक अनुभवी नेता व अनुभवी संसदपटु गमविला आहे असे मा.महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button