क्राइम

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चा दणका:- मोहफुल दारु व अड्यावर छापा टाकून ७ हजार ८२५ रुपयांचा माल जप्त

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-काही दिवसांपूर्वी वारंवार ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★मध्ये सट्टा जुवा व मोहफुल दारु ह्या अवैध धंद्याविषयी बातमी प्रकाशित केली होती.

गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठानेदार मा.नीतीन मदनकर व पोलीस चे कर्म चारी यांनी बातमी ची दखल घेऊन न्यु काँलोनी रोड चांदमारा कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहे असी माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी अड्यावर छापा टाकुन १हजार२२०रुपयांचा मटका साहित्य१ हजार२२५मुद्दे माल जप्त केले तसेच पाथरी शेतविरात बेकायदेशीर पणे दारु तयार केल्याची माहिती मिळताच पोलीसांनी छापा टाकला त्यामध्ये मोठे २प्लास्टिक ड्रम कि.५हजार६००रु ,१हजार रु. ड्रम असा एकुन६हजार६००रु. मुद्दे माल जप्त केले.

मा.लोहित मतानी(पोलीस अधीक्षक भंडारा)व मा. ईश्वर कातकडे(अपर पोलीस अधिक्षक)यांच्या मार्गदर्शनाखाली मा.नीतीन मदनकर ठानेदार गोबरवाही,मा.करंगजामी सा. यांनी कारवाई पार पाडली.

ह्या कारवाई मुळे अवैधधंदे वाल्यांचे धाबे दनानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button