Uncategorized

तुमसर तहसीलदार च्या आशिर्वादाने अवैध रेती तस्करी आताही सुरुच

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तहसील मधिल बावनथडी नदी तुन रेती ची रात्री ला टीप्पर व मोठ्या ट्रकने नागपुरच्या दिशेने रेती भरले ट्रक जातात.

गोबरवाही पोलीस स्टेशन व तुमसर पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी काय करतात ह्या नागरिकांच्या म्हणात प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.रात्रभर रेतीचा उपसा नदी पात्रा तुन होतो.

तहसिलदार तुमसर बालासाहाब टेळे यांना फोन लावला तर एक रिंग जाऊन फोन कपते,म्हणजे तहसीलदार सा.ह्या चोरीला बढावा देत आहेत असे लक्षात येते.

रेती ची चोरी ट्रक्टर ने सुध्दा केली जात आहे.स्थानिक महसूल कर्मचारी काय करतात ह्याकडे सुद्धा सर्व जनतेचा लक्ष केन्द्रीत आहे.

रेती तस्करी ट्रक, व टीप्पर ने तुमसर च्या बाहेर जाते ह्या मागे तुमसर चे तहसीलदार यांचा हाथ असावा असे अनुमान स्थानिक नागरिकांकडून केले जात आहे.

मा. पोलीस अधीक्षक लोहित मतानी, मा.जिल्हाधिकारी योगेश कुभंजेकर, उपविभागीय अधिकारी बी.वैश्नवी हे रेती माफीया वर कार्यवाही करण्यासाठी तत्पर आहेत तरिपण तुमसर तालुक्यात रेतीचा अवैध जोरात सुरु राहने चिंतेचा विषय आहे.

नागरिकांकडुन प्रश्न उद्भवत आहेत की ह्या रेती माफीया वर अंकुश केव्हा लागणार?

ईकडे घरकुलांकरिता रेती लागत आहे व सरकार घाट का लिल्लाव करत नाही ? सरकारला लिल्लाव झाल्याने सरकारला नफा सुध्दा होणार आहे! तरिपण सुध्दा रेती घाट लिल्लाव होत नाही।श.ह्या बाबिकडे सुध्दा प्रश्न निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button