Uncategorized
भंडारा जि.प. आणि प.स.कर्मचारी सहकारी पथसंस्था मर्या.भंडारा व्यवस्थापन समिती मध्ये मा.हेडाऊ यांची निवड

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जि.प. व प.स.सहकारी पथसंस्था मर्यादित भंडारा च्या व्ययस्थापन समिती च्या संपन्न झालेल्या निवडणूकीत तुमसर प.स.मतदार संघातील सिहोरा ग्रामपंचायत चे सचिव मा.मेघराज हेडाऊ हे संस्थेंच्या संचालक पदावर निवड झाली.
ह्यानिवडीबद्ल मा. उमेश नंदागवळी (खंडविकास अधिकारी प.स.तुमसर),विस्तार अधिकारी तुरकर सा.,विस्तार अधिकारी कुथे सा.,मा.नंदू रहांगडाले (सभापती,) मा.हिरालाल नागपुरे ,(उपसभापती) व सर्व ग्रामपंचायत मधिल ग्रामसेवकांनी आभार व्यक्त केले.
