Uncategorizedजिल्हा

सौ.सा.पु.लिमजे सहाय्यक वाहतूक अधिक्षक यांचे भंडारा आगार मध्ये सराहणीय कार्य

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★>नेटवर्क ला माहिती मिळाल्यानुसार सौ.सा.पु.निमजे सहा.वाहतूक अधिक्षक पदावर असलेल्या भंडारा आगार मध्ये सराहणीय कार्य केले. त्यांनी भंडारा आगार मध्ये स्वच्छ- ता ठेऊन सर्व कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेऊन डेपोचा कसा जास्त ईन्कम वाठेल ह्याबाबीकडे विशेष लक्ष दिले.

त्यांनी दिवाळी पुर्वी भंडारा वरुन नागपूर ला येणाऱ्या-जाणाऱ्या बसेस ५८असुन आता प्रवाशांची सोईच्या द्रुष्टीने ७८गाड्या ये-जा सुरु केल्या तसेच तुमसर आगार साठी पुर्वी१२च्या ठीकाणी३६बसेस च्या फेऱ्या वाढविल्या.

आगार प्रमुख फाल्गुन राखडे सुध्दा आगाराचे ईन्कम वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करित आहेत.

विभागीय नियंत्रक सौ.तनुजा अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आगार प्रमुख फाल्गुन राखडे यांच्या आदेशानुसार सौ.सा.पु.लिमजे(सहा.वाहतूक अधिक्षक)उत्तम कार्य करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button