देश
नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रश्मीता राव एन तुमसर कार्यालयात रुजु



★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★माहिती मिळाल्या नुसार आंन्द्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील २०२०बँचच्या IPS अधिकारी श्रीमती रश्मीता राव एन. ह्या तुमसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर रुजु झाल्या.

त्यांच्या कार्यक्षेत्रात सदैव का कायदा, शांतता व सुव्यवस्था चे कठोरपणे पालन होण्याचे ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ला माहिती देतांना सांगितले.





