देश

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात वाघाची धुमाकूळ -वनविभागाने दिला शतर्कतेचा ईशारा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता-प्राप्त माहिती नुसार नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गावात राजापुर, नाकाडोंगरी, लोभी, डोंगरीबुजुर्ग येथे वाघाने खुप धुमाकूळ मचवली आहे ह्यामुळे ह्या भागात नागरिकामध्ये भितीचा वातावरण पसरलेला आहे.

काही ठिकाणी वाघाने बकऱ्या,गाई, मैशी यांची शिकार केली आहे.

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी मा.मनोज मोहिते सा.यांच्याकडून गाडी गावोगावी फिरवुन जनतेला आव्हान करण्यात आले की कोणीही जंगलात, शेतशिवारात सांयकाळी जाऊ नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button