जिल्हा
युवा नेता आशिश वानखेडे यांचे सरपंच, उपसरपंच यांना निवेदन

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क-

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता* :-युवा सेन/विद्याथी गण टाकळघाट येथील मा.#आशिषभाऊ #वानखेड़े (माजी.अध्यक्ष – जिल्हा परिषद सर्कल टाकळघाट युवासेना ) यांच्या नेतृत्वात आज दि.25/08/2022रोजी ग्रामपंचायत टाकळघाट येथील #सरपंच #शारदाताई शिंगारे #उपसरपंच नरेशजी नरड़ # यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनामंध्ये प्रामुख्याने टाकळघाट येथील समस्या 1)टाकळघाट येथे वाचनालय उघड़नेबाबत
अस्याच गावातील लहान – मोठ्या 2/3 समस्या या निवेदनातून सगितल्या निवेदनाकडे
ग्रामपचायतने दुर्लक्ष केल्यास कामे पूर्ण न झाल्यास युवासेना आमरण उपोषण/मोठे आंदोलन करेल असे यावेळी युवासेनेचे माजी अध्यक्ष आशिषभाऊ वानखेड़े यांनी टाकळघाट येथील #सरपंच/#उपसरपंच यांना निवेदनद्वारे सांगितले यावेळीस उपस्थित वैभव धनवटे सौरल वानखेड़े,
परिवर्तन #सुर्यवंशी शुभम झापे अक्षय कापसे निखिल वाधई
बादल गुलाबे
आदि उपस्थित होते….. ..




