तुमसर तालुक्यात राष्ट्रवादी काग्रेस पार्टी ,ओबीसी सेल ची नवीन कार्यकारिणी घोषित



भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
पोलीस कि आवाज
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क राजकीय वार्ता-!!”” भंडारा जिल्हा ओबीसी सेल “”!!
ची कार्यकारणी बैठक–
आज दिनांक 21 ऑगस्ट 2022 ला
सुमित सुरेशजी मलेवार यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.
या बैठकीला प्रामुख्याने–
मा. श्रीमान राजकुमार जी माटे
जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
मा. श्रीमान देवचंद जी ठाकरे
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
मा. सौ. सरोज ताई भुरे
जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
मा. श्रीमान सुमित जी मलेवार
प्रदेश सचिव ओबीसी सेल
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
मा. श्रीमान प्रदीप जी भरणेकर
अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
मा. सौ. कविता ताई साखरवाडे
मा. सौ. मिना ताई गाढवे
मा. श्रीमान तोषल जी बुरडे
मा. सौ. वंदना ताई आकरे
मा. श्रीमान अतुल जी सार्वे
मा. सौ. जयश्री ताई गभणे
मा. सौ. आरती ताई चकोले
मा. सौ. सुशिला ताई लांडगे
मा. श्रीमती सविता ताई मलेवार
मा. हिमांशु लक्ष्मीकांत जी तरारे
मा. लोकेश अनिल जी चाचीरे
मा. रोहीत संतोष जी बिसने
मा. सौरभ गणेश जी रहांगडाले
मा. ऋषभ ओंकार जी बिसने
मा. राजेन्द्र जी रहांगडाले
मा. देवेन्द्र जी रहांगडाले
मा. नेहाल रमेश जी नागपुरे
मा. योगेन्द्र रमेश जी कुर्वे
मा. प्रतिक जी मेश्राम
व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ता, बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात ओबीसी संघटन कसा मजबूत करण्यात येईल
त्याबद्दल चर्चा बैठक करण्यात आली. व नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.
त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी सेल तालुका अध्यक्षपदी
मा. राजेंद्र जी रहंगडाले
तुमसर तालुका अध्यक्ष
ओबीसी सेल पदी
मा. श्रीमान तोशल बुरडे
तुमसर शहर अध्यक्ष पदी
मा. श्रीमान अतुल जी सार्वे तुमसर शहर उपाध्यक्ष पदी
मा. सौ. वंदना ताई आकरे
महिला तुमसर शहर अध्यक्ष
ओबीसी सेल पदी
मा. सौ. जयश्री ताई गभणे
महिला तुमसर शहर महासचिव
ओबीसी सेल पदी
मा. हर्षल मलेवार
ओबीसी विद्यार्थी सेल पदी
मा. सौरभ रहांगडाले
तुमसर शहर महासचिव पदी
नव्याने नियुक्ति करण्यात आली.
