Uncategorized

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे पत्रकार यांचे वडील फत्तुजी पिलघर यांचे निधन

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क निधन वार्ता* मा.रुपसिंगजी पिलगर पत्रकार यांचे वडील फत्तुजी पिलगर यांचे निधन 22/08/2022 रोजी12.30वाजे. झाले.त्यांचे अंतिम संस्कार दुपारी12वाजे.23अँगष्ट ला पोस्ट-सुकळी तहसील-तिरोडी येथे होणार आहे.त्यांच्या मागे3मुले व2मुली असा व्याप्त आहे. ईश्वर चरणी त्यांच्या आत्माला शांती मिळावी अशी त्यांच्या परिवारांनी प्रार्थना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button