Uncategorized

भंडारा जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक मा.लोहित मतानी पदभार सांभाळणार

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क पोलीस वार्ता★ संपूर्ण देशातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल ■पोलीस कि आवाज■ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील मा.वसंत जाधव पोलीस अधिक्षक यांचे स्थानांतर झाले त्यांच्या ठिकाणी तात्पुरता पदभार मा.अनिकेत भारती( अपर पोलीस अधीक्षक)यांच्याकडे कार्यभार दिला होता पण ग्रुहमंत्रालयाचे सहसचीव मा.व्यंकटेश भट यांनी नागपुर शहराचे पोलीस उपायुक्त मा. लोहित मतानी यांचे आदेश काढले.

मा.लोहित मतानी 2014 ब्याचचे IPS अधिकारी आहेत. ते शुक्रवारी 05//08//2022 भंडारा जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

त्यांना ●●●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चँनल●●●तर्फे हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button